PCOS मध्ये हे खा आणि हे टाळा! | PCOS Diet: Food to Eat & Avoid in Marathi | Dr Amruta Ahirrao Patil
About this video
सध्याच्या काळात अनेक स्त्रिया, मुली PCOS या आजाराने त्रस्त आहेत. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव, चुकीचा आहार या सगळ्या गोष्टी PCOS ला मूळ कारणीभूत आहेत. त्यामुळे PCOS चा त्रास टाळण्यासाठी समतोल आहार, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि चांगली जीवनशैली असणं गरजेचं आहे. याबाबत जाणून घेऊयात डॉ. अमृता अहिरराव पाटील यांच्याकडून.