नैराश्य: टाळता येते का? | Coping With Depression in Marathi | Dr Kaustubh Joag
About this video
नैराश्याचा त्रास एखाद्याला असताना त्यांच्या आजूबाजूच्या जवळच्यांनी सहानुभूतीने वागणे खूप गरजेचे आहे. तेव्हा काय करावे, त्या व्यक्तीचे रोजचे आयुष्य कसे बदलते व इतर माहिती जाणून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. ह्या व्हिडियोतून डाॅ जोग यांनी नैराश्याविषयी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.