स्लिप डिस्क - कारणे, प्रतिबंध आणि उपचार | Slipped Disc in Marathi | Dr Ajay Kothari
About this video
शरीराच्या इतर अवयवांमधील संदेशवहन क्रिया त्याद्वारे चालते. अतिशय नाजुक असलेला हा मज्जारज्जू मेंदूपासून माकडहाडापर्यंत मणक्यांच्या पोकळीतून गेलेला असतो. मणक्यामुळे त्याचे धक्का लागण्यापासून संरक्षण होत असते. प्रत्येक मणका पुढील मणक्यांना सांध्याने जोडलेला असतो. त्यांच्या मध्ये गादीसारखा सांधा असतो. स्पाइन सर्जन डॉ. अजय कोठारी यांच्याकडून अधिक जाणून घेऊया.