तुमच्या सांध्यांच्या सूजेची ही असू शकतात कारणे! | Swollen Joints in Marathi | Dr Swapnil Shendge

Dr Swapnil Shendge28 May 202215:58714 views

About this video

सूज म्हणजे एक शरीराचा भाग तात्पुरता असामान्य आकारात वाढणे. सांध्यांना सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते आणि यामुळे होणारी वेदना असह्य करू शकते. सांधे सुजण्याची कारणे काय, याची लक्षणे काय, ह्या सूजेला नियंत्रणात कसे ठेवावे, व इतर महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे डॉ स्वप्नील शेंडगे देतात.