रोसासिआचे उपचार काय आहेत? | Rosacea/ Redness of Face, in Marathi | Dr Pallavi Utekar Telavane

Dr Pallavi Utekar Telavane8 February 20259:28291 views

About this video

रोसेशिया किंवा रोसासिआ ही एक तीव्र त्वचेची स्थिती आहे ज्यामुळे चेहऱ्यावर पुरळ, लालसरपणा, मुरुम आणि रक्तवाहिन्या दिसतात. हा रोग असलेल्या लोकांना जळजळ, डोळ्यांच्या समस्या आणि दृश्यमान नसा जाणवतात. या आजाराचा जन्म थांबवण्यासाठी त्याचे कारण आणि उपचार जाणून घेणे आवश्यक आहे ,तसेच खाण्याच्या प्रभावी सवयी फायदेशीर ठरतात. तुम्हाला रोसेशिया/ रोसासिआ आहे का? आणि तुम्हाला प्रभावी मार्गदर्शन हवे आहे का? डर्मेटोलॉजिस्ट डॉ. पल्लवी उतेकर-तेलावणे यांच्याकडून जाणून घेऊया.