गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स: कारणे, लक्षणे, उपचार | Uterine Fibroids in Marathi | Dr Kalyan Barmade

Dr Kalyan Barmade7 September 202313:00107K views

About this video

गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सची गुंतागुंत फायब्रॉइड्सच्या आकारावर अवलंबून असते. 3 सेमीपेक्षा कमी असलेल्या फायब्रॉइड्समुळे कोणतीही गुंतागुंत होत नाही. गर्भाशयाच्या पृष्ठभागाच्या बाहेर आणि 3 सेमी पेक्षा कमी फायब्रॉइड असल्यास गर्भाशयाच्या फायब्रॉइड असलेली स्त्री गर्भवती होऊ शकते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण बरमाडे यांच्याकडून गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सबद्दल अधिक जाणून घेऊया