मुलांमध्ये हृदयरोग | Heart Disease in Children (Marathi) | Signs & Treatment | Dr Pankaj Sugaonkar

Dr Pankaj Sugaonkar3 June 202211:558.4K views

About this video

आपण वृद्ध लोकांनमध्ये हृदयविकाराच्या समस्यांबद्दल ऐकतो, परंतु मुलांना देखील हृदयविकार होऊ शकतो. हे जास्तपणे जन्मजात अस्तात, या अर्थाने या विकृती जन्मापूर्वी उद्भवतात. डॉक्टर पंकज सुगावकर लहान मुलांमध्ये हृदयविकाराची कारणे, लक्षणे आणि उपचार याबद्दल सांगतात. अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.