तुम्हाला मोबाईल चे व्यसन लागले आहे का? | Mobile Addiction in Marathi | Dr Poorva Manerikar

Dr Poorva Manerikar22 May 202212:121.9K views

About this video

मोबाइल आणि इंटरनेटचं व्यसन जडतंय हे पटकन कळत नाही. या दोन गोष्टींची सवय लागते आणि त्या गोष्टी काही वेळ जरी दूर गेल्या तरी अस्वस्थ होणं, हे व्यसनाचं लक्षण आहे. कोरोना च्या महामारी मध्ये या व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं. या विडिओ मध्ये मोबाईल च्या व्यसनाची लक्षणे काय, लहान मुलांमधील आणि तरुणांमधील हे व्यसन कसा उद्भवू शकतं, यावर उपाय काय, अशा आणि इतर महत्वाच्या उत्तरे मानसोपचारतज्ज्ञ, डॉ पूर्वा मणेरीकर-मेहेंदळे यांनी दिली आहेत.