किडनी स्टोन होण्या मागचे कारण व उपचार | Kidney Stone in Marathi | Dr Neeta Punde Bhalge

Dr Neeta Punde Bhalge16 August 202219:5516K views

About this video

किडनीचे मुख्य कार्य आहे, आपल्या शरीरातील रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून ते लघवीच्या स्वरूपात सोडणे. अनेकदा विविध पदार्थ किडनीमध्ये जमा होतात आणि लहान दगड तयार होतात. हे पदार्थ हळूहळू जमा होतात आणि शेवटी मूत्रपिंड ब्लॉक करता. यालाच किडनी स्टोन असे म्हणतात. किडनी स्टोन म्हणजे काय? आणि त्यावर उपचार कसे केले जातात? जनरल फिजिशियन डॉ नीता पुंडे भालगे यांच्याकडून या विषयी अधिक जाणून घेऊया.