ह्या "सायलेंट किलर" कडे दुर्लक्ष करू नका | Hypertension in Marathi | Dr Milind Gaikwad

Dr Milind Gaikwad18 June 202211:53458 views

About this video

खराब जीवनशैली, आहार आणि तणावामुळे होणाऱ्या आजारांमध्ये उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शनचाही समावेश होतो. आरोग्य तज्ज्ञ याला सायलेंट किलर म्हणतात, कारण या आजाराची लक्षणे लवकर ओळखली जात नाहीत. पूर्वी हा आजार वृद्धांना होत असे, मात्र आज तरुणही त्याला बळी पडत आहेत. आपल्याला हा आजार आहे का? याची लक्षणे काय? काळजी कशी घ्यावी? या जाणून घेऊयात डॉ मिलिंद गायकवाड यांच्याकडून.