काॅन्टॅक्ट लेन्सेज कोणी घालावे? | How to Take Care of Contact Lenses? in Marathi | Dr Sanyukta Joshi
About this video
काॅन्टॅक्ट लेन्सेज बरेच लोक आजकाल वापरतात, पण तरीही काही लोकांना त्याविषयी महत्त्वाचे प्रश्न पडतात, जसे- ते नक्की कोणी घालावे, त्याचे कुठले प्रकार बाजारात मिळतात किंवा ते घालून झोपले तर काय होते. हे जाणून घेण्यास वरील व्हिडियो बघावे.