प्रेगनन्सीतील ओबेसिटी म्हणजे काय? | Obesity During Pregnancy in Marathi | Dr Renuka Dangare
About this video
प्रेगनन्सीमुळे ओबेसिटीचा त्रास होणे, वजन वाढणे, हे आजकाल बऱ्याच लोकांना होते. ओबेसिटी म्हणजे नक्की काय, याचा त्रास प्रेगनन्सीत का होतो, वाढलेले वजन कमी करणे अवघड असते का, व इतर प्रश्नांची उत्तरे वरील व्हिडियोमधून जाणून घ्या.