मास्टरबेशन आरोग्यासाठी चांगले की वाईट? | Masturbation in Marathi | Dr Aparna Deshmukh
About this video
हस्तमैथुनाबाबत अनेकांचे गैरसमज असतात. हस्तमैथुन करणे म्हणजे मोठा गुन्हा करत असल्याची भावना काहींच्या मनात असते. हस्तमैथुनाबाबतच्या काही तथ्यांबाबत अनेकांना माहिती नसते. या व्हिडिओत जाणून घेऊयात हस्तमैथुनाबाबत माहिती, त्याचे फायदे, प्रमाणाबाहेर हस्तमैथुन केल्याने होणारे त्रास आणि इतर प्रश्नांची उत्तरे डॉ अपर्णा देशमुख यांच्याकडून.