जाणून घ्या पॅनिक अटॅक ची लक्षणे आणि उपाय | Panic Attacks in Marathi | Vinaya Gore

Vinaya Gore24 May 20225:053.8K views

About this video

जेव्हा अतिचिंता होते, तेव्हा कधी कधी पॅनिक अटॅक येण्याची शक्यता असते. अशा वेळी हे माहिती असणे कि पॅनिक अटॅक म्हणजे नक्की काय, पॅनिक अटॅक आला तर काय करावे, त्याची लक्षणे काय आहेत, हे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वरील व्हिडिओ बघावे.