हृदयविकाराचा झटका कसा टाळायचा? | Heart Attacks in Marathi | Signs & Treatments | Dr Ajit Jadhav

Dr Ajit Jadhav15 June 202213:038.4K views

About this video

हृदय हा मानवी शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आधुनिक जगात अस्वास्थ्यकर आणि बैठी जीवनशैलीमुळे अनेक समस्या मानवी जीवनात डोके वर काढू लागल्या आहेत. चला जाणून घेऊया डॉ अजित जाधव यांच्याकडून हृदयविकाराच्या झटक्याबद्दल.