ओबसेसिव कंपल्सिव डिसओरडर (ओसीडी) म्हणजे नक्की काय? | OCD in Marathi | Devayani Bhave

Devayani Bhave26 January 202227:2826K views

About this video

ओब्सेसिव कंपल्सिव डिसओरडर (ओसीडी) हा मानसीक त्रास आपल्या आजूबाजूला बऱ्याच लोकांना होत असला तरी याबाबत जागृकता नसल्याने आपण हा त्रास ओळखू नाही शकत. ओसीडीविषयी जाणण्यासाठी वरील व्हिडियो बघावे.