गर्भधारणेदरम्यान अल्ट्रासाऊंड | Ultrasound During Pregnancy in Marathi | Dr Usha P Karpe

Dr Usha P Karpe3 May 20227:44605 views

About this video

अल्ट्रासाऊंड, ज्याला सोनोग्राफी असेही म्हणतात, ही वैद्यकीय इमेजिंगची आधुनिक पद्धत आहे. अल्ट्रासाऊंड म्हणजे नेमके काय, गर्भधारणेदरम्यान ते का आवश्यक आहे आणि ते घेण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे- सोनोलॉजिस्ट डॉक्टर उषा कर्पे या व्हिडिओमध्ये याबद्दल सर्व सांगत आहेत.