मी माझे फुफ्फुस कसे निरोगी ठेवू शकतो? | How to keep your Lungs Healthy? Marathi | Dr Rahul Wakankar
About this video
दीर्घ निरोगी आयुष्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. धूम्रपान, अनुवांशिक, विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य संसर्ग, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कामुळे होणारा क्षयरोग हे फुफ्फुसाच्या आजाराचे कारण असू शकतात. फुफ्फुसाच्या आजारांबद्दल अधिक जाणून घेऊया छातीचे डॉक्टर राहुल वाकणकर यांच्याकडून.