आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी? | How to Take Care of Your Heart? in Marathi | Dr Ajit Jadhav
About this video
हृदय हा मानवी शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आधुनिक जगात अस्वास्थ्यकर आणि बैठी जीवनशैलीमुळे अनेक समस्या मानवी जीवनात डोके वर काढू लागल्या आहेत. आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया डॉ अजित जाधव यांच्याकडून.