ऑस्टियोपोरोसिस: लक्षणे आणि उपचार | Osteoporosis: How to Treat? in Marathi | Dr Nishant Shivade
About this video
ऑस्टिओपोरोसिस हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये तुमची हाडे कमकुवत होतात आणि ती सहजपणे तुटण्याची शक्यता असते. जेव्हा तुमच्या हाडांची खनिज घनता आणि हाडांचे वस्तुमान कमी होते, तेव्हा हा आजार होऊ शकतो. चला, डॉ. निशांत शिवडे यांच्याकडून याबद्दल अधिक जाणून घेऊया.