प्लेविक इन्फ्लेमेटरी डिसीज: लक्षणे आणि उपचार | Pelvic Infection (PID): How to Treat? |Dr Rekha Thote

Dr Rekha Thote3 May 20257:522.1K views

About this video

प्लेविक इन्फ्लेमेटरी डिसीज (पीआयडी) हा गर्भाशय, फॅलोपियन नलिका आणि अंडाशय यांसारख्या महिलांच्या प्रजनन अवयवांचा संसर्ग आहे. तर आपल्या डॉक्टरांनी त्याचे स्पष्टीकरण कसे दिले आहे ते पाहूया. याबद्दल अधिक जाणून घेऊया स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा थोटे यांच्याकडून.