उच्च रक्तदाबसाठी उपचार काय आहेत? | Hypertension / High Blood Pressure in Marathi | Dr Ganesh Limaje
About this video
हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब. 140/90 mm Hg पेक्षा जास्त रक्तदाबाला उच्च रक्तदाब म्हणतात. उच्च रक्तदाब मध्ये स्टेज 1 आणि स्टेज 2 निकष आहेत. जर रक्तदाब 140/90 mm Hg च्या वर असेल तर त्याला स्टेज 1 हायपरटेन्शन म्हणतात आणि जर तो 160/100 च्या वर असेल तर त्याला स्टेज 2 हायपरटेन्शन म्हणतात. डॉ गणेश लिमाजे, एमडी मेडिसिन यांच्याकडून हायपरटेन्शनबद्दल अधिक जाणून घेऊया.