अस्थिबंधनाच्या दुखापतीची लक्षणे? | Treatment of Ligament Injury, in Marathi | Dr Neha Godghate

Dr Neha Godghate16 September 202310:417.8K views

About this video

अस्थिबंधन म्हणजे सांध्यांना जोडणारे धागे. ते सांधे एकाच ठिकाणी स्थिर ठेवतात. कोणत्याही कारणाने सांधे मुरडल्यास, अस्थिबंधनाला इजा होते. क्रीडापटूंमध्ये आणि अपघातादरम्यान अस्थिबंधन दुखापत अधिक सामान्य आहे. गुडघा आणि घोट्याच्या सांध्यामध्ये लिगामेंट फाटणे अधिक सामान्य आहे. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. नेहा गोडघाटे यांच्याकडून अस्थिबंधनाच्या दुखापतीबद्दल अधिक जाणून घेऊ या.