सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय? | What is Cervical Cancer? in Marathi | Dr Pratik Patil

Dr Pratik Patil22 April 202210:421.7K views

About this video

सर्व्हायकल कॅन्सर झाला असेल तर, हा का होतो, याचा उपचार कसा होतो, हा कसा टाळावी, व इतर प्रश्न पडतात. याची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडियो बघावे, ज्यामध्ये डाॅ. प्रतीक पाटिल यांनी सर्व्हायकल कॅन्सर बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.