थायरॉईड समस्या कशी व्यवस्थापित करावी? | Thyroid Problem in Marathi | Dr Ashutosh Sonawane

Dr Ashutosh Sonawane8 December 202218:26457 views

About this video

थायरॉईडची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. तर थायरॉईडची समस्या कशी दूर होऊ शकते? याविषयी अधिक जाणून घेऊयात एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. आशुतोष सोनावणे यांच्याकडून.