स्टेज फिअर: याला कमी कसे करावे? | Tips to Overcome Stage fear? in Marathi | Vinaya Gore
Vinaya Gore15 May 20227:56876 views
About this video
स्टेज वर जाऊन लोकांसमोर काहितरी प्रस्तुत करण्याची भिती वाटणे हे खूप लोकांना होते. ही भिती नक्की का वाटते, याची लक्षणे काय आहेत, या भितीला दूर कसे करावे व इतर माहिती वरील व्हिडियो बघून जाणून घ्यावे.