ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? | Brain Stroke in Marathi | Signs & Treatment | Dr Sameer Rathi

Dr Sameer Rathi2 March 202213:1494K views

About this video

ब्रेन स्ट्रोक या आजारात वेळेत उपचार मिळणे हे खूप गरजेचे आहे. यासाठी, त्याची लक्षणे, तो आल्यावर काय करावे व काय करू नये व इतर माहिती जाणून घ्या डाॅ समीर राठीकडून, या व्हिडियोतून.