आहाराद्वारे PCOS व्यवस्थापन | Diet for PCOS/ PCOD in Marathi | Prachi Sawaikar
About this video
चुकीच्या आहारामुळे PCOS होऊ शकतो. चुकीच्या आहारामुळे हार्मोनल असंतुलन आणि वजन वाढते. पीसीओएस व्यवस्थापनासाठी, योग्य आहार आणि व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. जंक फूड, जास्त फॅटी फूड, जास्त तेल, जास्त साखर, साधी साखर जसे सुक्रोज, गूळ इत्यादी पदार्थ टाळावेत त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा आहारात समावेश करावा. आहारतज्ज्ञ प्राची सवाईकर, यांच्याकडून आहाराद्वारे PCOS कसे व्यवस्थापित करावे याबद्दल अधिक जाणून घेऊया.