Skip to main content

मोबाईल वापरताना तुम्ही ह्या चुका करत आहात का? | Can Mobile Cause Spinal pain? | Dr Devika Godbole

Dr Devika Chindhade Godbole7 June 202210:25239 views

About this video

मोबाईल आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अत्यावश्यक घटक झाला आहे. महामारी दरम्यान तर बहुतांश गोष्टी मोबाईल वर होऊ लागल्या आहेत. परंतु मोबाईल वापरताना आपल्या शरीराच्या ठेवणीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. जर नीट ठेवण (posture) नसेल तर पाठीच्या कण्याच्या समस्या उद्भवू शकतात. तर मोबाईल वापरताना कसे बसावे? कसे बसू नये? जाणून घेऊयात फिजिओथेरपिस्ट, डॉ देविका चिंधडे गोडबोले यांच्याकडून.