पाठदुखी: कारणे आणि उपचार | Back Pain: Causes and Treatment in Marathi | Dr Tanmay Auradkar (PT)
About this video
तुम्हाला वारंवार पाठदुखी होते का? आजकाल आपल्या जीवनशैलीमुळे पाठदुखी खूप सामान्य झाली आहे. काम करणार्या व्यक्ती किंवा विद्यार्थी जे गॅझेट वापरतताना अयोग्य आसनात बसतात किंवा झोपतात त्यांना याचा अनुभव वाढत आहे. डॉ तन्मय औराडकर पाठदुखीची कारणे स्पष्ट करतात आणि पाठीच्या चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी फिजिओथेरपी व्यायाम सुचवतात.