सी-सेकशन म्हणजे काय? | C-Section: Myths and Aftercare in Marathi | Dr Amruta Ahirrao Patil

Dr Amruta Ahirrao Patil20 April 202212:512.6K views

About this video

सहसा नॉर्मल डिलिव्हरी व्हावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते कारण यात जास्त धोका नसतो आणि काही दिवसांत स्त्रीचे शरीर पुन्हा पूर्ववत होते आणि ती आपले दैनंदिन आयुष्य नीट जगू शकते. सी-सेकशन/सिझेरियन डिलिव्हरीचा पर्याय तेव्हा वापरला जातो जेव्हा आई वा बाळाच्या जीवाला किंवा आरोग्याला धोका निर्माण होतो. या व्हिडिओमधून जाणून घेऊया सी-सेकशन म्हणजे काय, याचा सल्ला कोणाला दिला जातो, सी-सेकशन डिलिव्हरी नंतर काळजी कशी घ्यावी आणि इतर माहिती डॉ. अमृता अहिरराव पाटील यांच्याकडून.