लिपोसक्शन लठ्ठपणामध्ये मदत करू शकते? | What is Liposuction? in Marathi | Dr Bhupendra Gaidhane
About this video
लिपोसक्शन वजन कमी करण्याबद्दल नाही. हे शरीराच्या विशिष्ट भागांमधून अतिरिक्त आणि हट्टी चरबी काढून टाकण्याबद्दल आहे. लिपोसक्शन या भागांना आकार देते. प्लॅस्टिक सर्जन डॉ. भूपेंद्र गायधने यांच्याकडून लायपोसक्शनबद्दल अधिक जाणून घेऊया.