Skip to main content

डोकेदुखी: प्रकार, कारणे, उपचार | Headaches: Types & Treatment, in Marathi | Dr Yatin C Sagvekar

Dr Yatin C Sagvekar10 September 202427:07718 views

About this video

डोकेदुखी, डोक्यात किंवा कपाळाच्या आसपास वेदना होतात. याची तीव्रता आणि कालावधी वेगवेगळ्या प्रकारांत असू शकते. या व्हिडिओमध्ये डॉ. यतीन सगवेकर वेगवेगळ्या प्रकारच्या डोकेदुखी, त्यांच्या कारणे, लक्षणे, आणि उपचार पर्याय याबद्दल स्पष्ट करतात.