ऍलर्जीक राहिनाइटिसची लक्षणे काय आहेत? | Allergic Rhinitis, Marathi | Hay Fever |Dr Girish Vaichalkar
About this video
ऍलर्जीक राहिनाइटिस ही एक सामान्य अॅलर्जीक प्रतिक्रिया आहे ज्यामध्ये जेव्हा तुमचे शरीर परागकण किंवा धूळ यांसारख्या गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देते तेव्हा नाक बंद किंवा वाहणे, शिंका येणे आणि डोळ्यांना खाज येणे असे लक्षण दिसून येते. डॉ. गिरीश वैचलकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊया.