Short
उच्च रक्तदाब: स्वत:ची काळजी | High Blood Pressure Self-Care | Dr Milind Gaikwad | #Shorts
About this short
खराब जीवनशैली, आहार आणि तणावामुळे होणाऱ्या आजारांमध्ये उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शनचाही समावेश होतो. आपल्याला हा आजार आहे का? काळजी कशी घ्यावी? या जाणून घेऊयात डॉ मिलिंद गायकवाड यांच्याकडून. Diseases caused by poor lifestyle, diet, and stress include hypertension. Can you be prone to having hypertension? How to take care of yourself? Let's know more from Dr Milind Gaikwad, Medicine Specialist.