Short
मोबाइल वापरताना कसे बसावे? | Correct Posture of Using a Mobile Phone in Marathi | Dr Devika Godbole
About this short
जर नीट ठेवण (posture) नसेल तर पाठीच्या कण्याच्या समस्या उद्भवू शकतात. तर मोबाईल वापरताना कसे बसावे? कसे बसू नये? जाणून घेऊयात फिजिओथेरपिस्ट, डॉ देविका चिंधडे गोडबोले यांच्याकडून. How should we sit while using our mobile phones? Let's learn more from Dr Devika Chindade Godbole, Physiotherapist.