Short

PCOS साठी निरोगी आहार योजना | PCOD Diet: What Foods to Eat & Avoid | Dr Amruta Patil | #Shorts

Dr Amruta Patil14 September 20220:542.5K viewsMarathi

About this short

सध्याच्या काळात अनेक स्त्रिया, मुली PCOS या आजाराने त्रस्त आहेत. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव, चुकीचा आहार या सगळ्या गोष्टी PCOS ला मूळ कारणीभूत आहेत. त्यामुळे PCOS चा त्रास टाळण्यासाठी समतोल आहार, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि चांगली जीवनशैली असणं गरजेचं आहे. याबाबत जाणून घेऊयात डॉ. अमृता अहिरराव पाटील यांच्याकडून. Nowadays, many women and girls suffer from PCOS. Lack of exercise, sedentary lifestyle, mental stress, poor diet are some of the root causes of PCOS. Therefore, it is important to have a balanced diet, proper eating habits, and a good lifestyle to prevent PCOS. Let's know more about this from Dr Amruta Ahirrao Patil, a Gynaecologist.