Short
योनी निरोगी ठेवण्यासाठी टिप्स | Tips to Keep Vagina Healthy in Marathi | Dr Ankita Gharge | #Shorts
About this short
आपल्या योनीचे आरोग्य जपणे हे फार गरजेचे असून, ते नक्की कसे जपायचे, त्याच्या काय समस्या आहेत, ते निरोगी ठेवण्यासाठी काय करावे व काय करू नये या गोष्टी डाॅ अंकिता घार्गेकडून जाणून घ्यावे, वरील व्हिडियो बघून. How to keep your Vagina healthy? Let's know more from Dr Ankita Gharge, an Obstetrics & Gynaecologist.