Short

मधुमेहवर उपचार काय?| How to Manage Diabetes? in Marathi | Dr Prachiti Punde | #Shorts

Dr Prachiti Punde16 January 20230:482.1K viewsMarathi

About this short

माणसाच्या शरीरात ग्लुकोज शोषणाच्या क्रियेमध्ये अडथळा आल्यामुळे मधुमेह होतो. टाईप वन आणि टाईप टू असे याचे दोन प्रकार. मधुमेह झाल्यामुळे शरीरातील स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातून पुरेसे इन्सुलिन तयार झालेल्या इन्सुली ला पेशंट कडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. आहाराच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा, आणि निवडक व्यायामाचे प्रकार (चालणे, इत्यादी) यामुळे मधुमेहावर ताबा ठेवण्यात येऊ शकतो. तसेच, डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार कटाक्षाने पाळणे देखील खूप गरजेचे. व्हिडिओ मध्ये सांगतात डॉ. प्रचिती पुंडे (भूलतज्ञ). Diabetes occurs due to a disturbance in glucose absorption in the human body. Due to diabetes, the body's pancreas cannot produce enough insulin, or the patient does not respond well to the insulin produced. Diabetes can be controlled by diet, rest periods, and exercise. Let's know more from Dr Prachiti Punde, an Integrated Medicine Specialist.