Short
हृदय निरोगी ठेवण्यासाठी टिप्स | Tips to Keep Heart Healthy in Marathi | Dr Ajit Jadhav | #Shorts
About this short
हृदय हा मानवी शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आधुनिक जगात अस्वास्थ्यकर आणि बैठी जीवनशैलीमुळे अनेक समस्या मानवी जीवनात डोके वर काढू लागल्या आहेत. आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया डॉ अजित जाधव यांच्याकडून. The heart is one of the most important organs of the human body. In the modern world, due to unhealthy and sedentary lifestyles, many problems have started to creep up into human life. How to take care of your heart? Let's know more from Dr Ajit Jadhav, Cardiologist.